Ahmednagar Dakshin Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निलेश लंके 8779 मतांनी आघाडीवर आहेत
तेरावी फेरी पर्यंत लंके १३५०० मतांनी आघाडीवर आहेत
वरील छायाचित्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतला आहे
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ सुजय विखे यांना आता पर्यंत १६२६१८ मते पडली असून निलेश लन्के याना १६०९०५ मते आता पर्यंत पडली आहेत
वरील छायाचित्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतला आहेअहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सध्या डॉ सुजय विखे यांना आता पर्यंत १११७९५ मते पडली असून निलेश लन्के याना ९९१७१ मते आता पर्यंत पडली आहेत
ग्राउंड रिपोर्ट नुसार आकडेवारीनुसार सध्या दहाव्या फेरीअखेर निलेश लंके ९९६७ आघाडी वर आहेत
संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल आघाडी पुढील प्रमाणे
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com