Aurangabad Loksabha Election: संदीपान भुमरे सध्या २६४७६ मतांनी आघाडीवर
औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे १८७४७० मते पडलेली आहेत
दुसऱ्या क्रमांकावर सध्या इम्तियाझ जलील असून त्यांना १६०९९४ मते पडली आहेत
तिसऱ्या क्रमांकावर चंद्रकांत खैरे असून त्यांना सध्या ११९२४० मते पडली आहेत
संदीपान भुमरे सध्या २६४७६ मतांनी आघाडीवर आहेत