Satkar: शंकर महाराजांची भुमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)
कलर्स मराठी वाहीनीवर योग योगेश्वर जयशंकर या मालीकेतील शंकर महाराजांची भुमिका साकारनारे चि. आरुष प्रसाद बेडेकर यांनी अशोक दतात्रय नांदूरकर सराफ या दालनास भेट दिली असता त्याचे कौतुक करतांनामहेंद्र नांदूरकर,जितेंद्र नांदूरकर,प्रशांत डहाळे ,निरज राठौर ,प्रविण नल्ला ,श्रवण शर्मा

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com