वाल्मिकी महिला ब्रिगेड सेवाभावी संस्थाची स्थापना
अहमदनगर (प्रतिनिधी) :
भारतामध्ये व महाराष्ट्रात सर्वप्रथम महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या भिंगार मधील वाल्मिकी महिला ब्रिगेड सेवाभावी संस्थाला समाजाकडून पाठिंबा मिळत आहे,देशात भिंगार पासून स्तुत्य उपक्रमा ची सुरूवात झाली आहे असे प्रतिपादन अनिता कुडिया यांनी केले.
वाल्मिकी महिला ब्रिगेडयाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडिया बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे मनपा माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण, शिव राष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, प्रासुमित्रा छजलाने , ग्रामपंचायत सदस्य उमा छजलाने, रीना सारवान, सुनिता बैद,अनुप गोहेर,आदी महीला उपस्थित होत्या.
यावेळी वाल्मिकी समाज ब्रि.अध्यक्ष राजेंद्र नकवाल, महासचिव प्रेमप्रकाश चंदिले, चौधरी संतोष सारसर, अध्यक्ष श्री राजेश बैद, सुमित नकवाल ,अनिल चौटीले, साहिल बैद ,नितेश चव्हाण, आकाश चंदिले , राकेश सारवान ,निलेश चौटीले, समज भूषण ब्रि.राधेलाल नकवाल , किसन महाराज उदासी,आदीं नि मार्गदर्शन केले.
वाल्मिकी महिला ब्रिगेडच्या नवनिर्वाचित अध्यक्षा पुष्पा नकवाल,मंजू बैद ,पूजा चंदिले सचिव,सौ पुजा नकवाल, सपना उदासी खजिनदार, कविता सारसर,रूपाली चौटीले उपाध्यक्षा , कविता नकवाल ,उपाध्यक्ष पूजा बैद ,उपसचिव करिष्मा संघलिया, सहसचिव,.सारदा सचिन बैद, सहखजिंदार, पूनम नकवाल ,खजिनदार, पुनम सेवक सहखजिंदार या वेळी या महीला उपस्थित होत्या.त्याचा सातकर करण्यात आला.
प्रास्ताविक राजेश बैद यानी केले. मार्गदर्शन राजेंद्र नकवाल यांनी केले.शिव राष्ट्र सेना उप प्रमुख कुणाल बैद यांनी कार्यक्रमा यशस्वी केला.आभार अनुप गोहेर यांनी आभार मांडले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com