Nasik Crime: नाशिक वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली 

Nasik Crime: नाशिक वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली




नाशिक (प्रतिनिधी): 



नाशिकच्या वर्दळीच्या परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकावून नेली चोरी भर दिवसा घडलेल्या चोरीची हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दिवस ढवळ्या एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी चैन चोरणारे इतक्या धाडसाने चैन चोरून घेउन गेले यामुळे युवती आणि महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि पोलिसांचे धाक राहिले कि नाही असा प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत.  याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलीस करत आहेत 





व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज नाशिक सॊजन्य साभार ndtv