NCP Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड याना अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) |
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या चॊथ्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले,यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,माजी महापौर अभिषेक कळमकर,सुदाम भोसले,अशोक बाबर,युवा नेते विक्रम राठोड,नितीन खंडागळे,रोहन शेलार, महेश जाधव चैतन्य ससे,अभिषेक जगताप,सनी दळवी आदी उपस्थित होते
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com