Rangoli | विसर्जन मार्गावर आकर्षक फुलांची रांगोळी
अहमदनगर । दर्शक :
विना ,वंदना व विवा धामेजा भगिनींनी आपल्या नवीपेठ येथील जेठानंद धामेजाच्या विशाल इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानासमोर विसर्जन मार्गावर गणेशाच्या स्वागतासाठी आकर्षक फुलांची रांगोळी काढली होती , ती पाहण्यास गर्दी झाली होती व लोक कौतुक करत होते
छाया : महेश कांबळे,अहमदनगर

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com