ठीकठीकाणच्या गणपती बनवा कार्यशाळेने 33 वर्षापासूनची इको फ्रेंडली गणपतीची चळवळ फळाला : प्रमोद कांबळे
नातू विराज ने साकारलेल्या मातीच्या गणपतीने पाचवी पिढी कला साधनेत दाखल : आनंद व्यक्त नगर : दर्शक । ठिकठिकाणी इको फ्रेंडली गणपतीच्या कार्यशाळांचे आयोजन झाल्याने 33 वर्षांपूर्वी आपण जी चळवळ सुरू केली ती फळाला आल्याचा आनंद जगविख्यात चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केला. आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार दरवर्षी गणेशोत्सवात स्वतःच्या हाताने तयार गणपती पूजतात. यावर्षी देखील त्यांनी घरच्या गणपतीची मूर्ती साकारली. त्या अगोदर पुणे येथे त्यांचा नातू विराज शुभंकर कांबळे याने श्री गणेशाची छोटीशी मूर्ती साकारली. ती पाहून आनंद व्यक्त करत का…
Social Plugin