Karjat Jamkhed | अखेर रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे
कर्जत : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि जिकडे तिकडे प्रचार आणि प्रसार जोरात सुरु आहे राजकीय पटलावर तुतारी विरुद्ध घड्याळ आणि मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशा लढती होणार तसेच कर्जत जामखेड मध्ये होणाऱ्या लढतींकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
उमेदवारी करताना एकसारखे नावे असणारे उमेदवार अर्ज भरतात आणि मतदारांमध्ये घोळ निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो.
२२७ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले रोहित सुरेश पवार या उमेदवाराने आज 31 ऑक्टोबरला 2024
विद्यमान आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेले होते उमेदवार रोहित सुरेश पवार यांनी अखेर अर्ज मागे घेतला .


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com