Nalegao | नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन ; माजी सभापती गणेश कवडे यांनी पूजा केली
अहमदनगर । दर्शक :
नालेगाव येथील नवग्रह मंदिरात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन झाल्यावर माजी सभापती गणेश कवडे व सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी पूजा केली

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com