Kalyan Road | कावडीने कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान
अहमदनगर । दर्शक :
कल्याण रोड,शिवाजीनगर येथील मोहटादेवी सेवाभावी संस्थेच्या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ प्रवरानगर हुन युवकांनी पायी आणलेल्या कावडीने गंगाजल व महिलांनी कलश मधील गंगाजलाने देवीला स्नान घालण्यात आले


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com