Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार संग्राम जगताप विजयी
अहमदनगर शहर -
22 व्या फेरी अखेर 39650 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप विजयी
22 फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ५७८०
अभिषेक कळमकर ४०८३
अहमदनगर शहर -
संग्राम जगताप ११७०५५
अभिषेक कळमकर ७८२५५
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ३९६५० मतांनी विजयी
अहमदनगर शहर -
एकवीसाव्या फेरी अखेर ३८९७२ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर
एकविसाव्या फेरीत मिळालेली मते
संग्राम जगताप ५६८९
अभिषेक कळमकर ३९६

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com