Ahmednagar Vidhansabha | अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी संग्राम जगताप आघाडीवर








अहमदनगर शहर - 


अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर


अठरावी फेरी अखेर मिळालेली मते

संग्राम जगताप ७७०७

अभिषेक कळमकर २३९६



आतापर्यंत मिळालेली एकूण मते - 

संग्राम जगताप ९८५७०

अभिषेक कळमकर ६६४९०