सकल मातंग समाजाच्या वतीने आ संग्राम जगताप यांचा सत्कार
नगर - नगर व भिंगार शहराच्या सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार संग्राम भैय्या जगताप यांची तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्या बद्दल शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
विधानसभा निवडूकीच्या काळात मातंग समाजाच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता त्या वेळी शहरातील मातंग समाजाने. एकजूट दाखवुन अहिल्या नगर व भिंगार च्या वतीने आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विजयात मोलाचा साहभाग घेतल्या बद्दल युवानेते सुभाष वाघमारे यांनी समाजाचे आभार मानले.
यावेळी केतकी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घोरपडे ,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ वडागळे ,भाजपा केडगाव मंडलं वंचित उपध्यक्ष पंडित खुडे ,युवा उद्योजक प्रदिप वावरे, शिवसेनेचे पोपट पाथरे ,दिपक पाचर्णे ,अंकुश मोहिते ,विजय क्षीरसागर आदी उपस्तित होते

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com