Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची
समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची
घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली
जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला, तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
स्नेहाचा सुंगध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली.. दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
दीपावलीच्या दिवशी तुम्हाला प्रकाश, आनंद आणि सौभाग्याची भरभराट मिळो. आपल्या जीवनात सुखाची वेल आणि समृद्धीच्या मार्गावर यश मिळो!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणानिमित्त तुम्हाला नवे संकल्प, सुख आणि समाधान मिळो. दिवाळीत सर्वत्र उज्ज्वलतेचा प्रकाश असो!
दीपावलीच्या दिवशी तुम्हाला प्रकाश, आनंद आणि सौभाग्याची भरभराट मिळो. आपल्या जीवनात सुखाची वेल आणि समृद्धीच्या मार्गावर यश
मिळो!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! या सणाने तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि शांततेचा दीप उजळला जावो. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव
असो! शुभ दीपावली! तुमच्या प्रत्येक दिवशी उज्ज्वलता आणि आशा असो.
दीपावलीच्या पावन निमित्ताने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्वत्र सुख आणि समृद्धी मिळो! या दिवाळीत आनंदाची प्रत्येक क्षण जगा आणि नवीन संकल्प करा! या दीपावलीला तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असो!

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com