Top News

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाचा फरहानची झेन्सार कंपनीत निवड

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाचा फरहानची झेन्सार कंपनीत निवड 

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाचा फरहानची झेन्सार कंपनीत निवड




नगर - अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना चांगले नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी अनेक कॅम्पस मुलाखती आयोजन करण्यात येते यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात बघतेस महाविद्यालयाच्या वतीने कॅम्पस मुलाखतीमध्ये Zensar टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने फरहान शेख या विद्यार्थ्याचे निवड करून त्याला या संस्थेमध्ये स्थान देण्यात आले.



      फरहान शेख जो सध्या MSc(CA) द्वितीय वर्षात आहे आणि अहमदनगर महाविद्यालयातून BCS पूर्ण केले आहे, त्याला Zensar टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. हि Zensar हि संस्था आरोग्यसेवा, शिक्षण इत्यादींसह  अभियांत्रिकी सेवा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षा सेवा इत्यादींमध्ये काम करत आहे. फरहान त्याच्या पहिल्या वर्षात सर्वोच्च रँकर आहे आणि त्याला 6.5 LPA पॅकेजच्या पहिल्या कमाईसह AI क्षेत्रात पोस्टिंग मिळाली आहे.



      या यशाबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नॉन ग्रँड चे समन्वयक डॉ. सय्यद रज्जाक, शितल अत्रे,माधुरी देठे, रूपाली कुलकर्णी आणि शिक्षक वर्ग आदी उपस्थित होतो.




Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने