तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश् वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न
नगर-येथील जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील दत्त मंदिरात गुरुदेव दत्त जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला.
जन्मोत्सवानिमित्त मंदिरांत महा
भाविकांची मंदिरांत दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती महाप्रसादा मध्ये गोड शिरा,पुरीभाजी आदी पदार्थ होते.सर्व कार्यक्रमाला परिसरा
यावेळी अभिमन्यू जाधव म्हणाले मंडळाचे कार्य जे का रंजले गांजले त्यासी म्हणू आपला,देव तेथेच जाणावा,साधू तिथीचे ओळखावा या प्रमाणे आम्ही याप्रमाणे धार्मिक कार्याप्रमाणे शैक्षणिक,सामाजिक
दोन दिवसीय कार्यक्रमास भाविक,भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते , सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती हे मंदिर पुरातन क्षेत्र असून आहे गेली अनेक वर्षे जाधव परिवार व मंडळाच्या वतीने येथे उत्सव साजरा केला जातो
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com