Meherbaba Nagar | मेहेरबाबा नगर सेंटरचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
नगर : दर्शक ।
मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राचा ६६ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला.यावेळी सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी,दीपक थाडे,नितीन थाडे, मधुकर डाडर व परिवार,नीलिमा औटी,मेहेर भुज्जी,संतोष पाटसकर,श्रुती मुळे,श्री जोशी आदीं सह मोठ्या संख्नेने भाविक व नगरकर उपस्थित होते.
यावेळी मेहेरप्रेमींनी बाबावरील भजन,आर
डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी यावेळी सेंटरची स्थापना व बाबाच्या कार्याविषयी माहिती दिली.ते म्हणाले बाबाचे जगात सेंटर होते.पण नगरमध्ये नव्हते.तेव्हा मेहेरबाबानी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली.मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले.
मेहेर बाबाचे जगात सेंटर होते पण नगरमध्ये नव्हते तेव्हा मेहेरबाबानी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले पहिला प्रोग्राम माणिक हाथीदारू यांच्या घरी झाला मग शास्त्री मॅडम,भगीरथ तिवारी आदी मेहेरप्रेमींच्या घरी सेंटर झाले असे २० जून पर्यत प्रोग्राम झाले.
मग आदी इराणी याना जागा मागण्यात आली.त्यांनी सरोष पेट्रोल पंपाशेजारील या जागेतील एक खोली दिली २९ जूनला सेंटर भरून पहिला प्रोग्राम झाला व सेंटर सुरु झाले.
नंतर आरती प्रार्थाना करण्यात आली व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

.jpg)
.jpg)
0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com