शिवम टीव्हीएस मध्ये आय क्यूब यू जी नवीन इलेक्ट्रॉनिक वाहनाचा लोकार्पण सोहळा 

TVS EV Nagar |  शिवम टीव्हीएस मध्ये आय क्यूब यू जी नवीन इलेक्ट्रॉनिक वाहनाचा लोकार्पण सोहळा


        



नगर : दर्शक । 


येथील सावेडी मधील शिवम टीव्हीएस मध्ये आय क्यूब यू जी नवीन इलेक्ट्रॉनिक वाहनाचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.


 यावेळी शिवम टीव्हीएस चे संचालक अप्पासाहेब होले,स्वप्नील होले,जनरल मॅनेजर आकाश शिंदे,मॅनेजर सेल्स योगेश जगदाळे,आय क्यूब मॅनेजर शकील शेख,किरण गरुड,मदन खंडागळे,निलेश कडवा,बत्रा सर,जैन सर यांच्यासह मोठ्या संख्नेने नागरिक उपस्थित होते.


 

         टीव्हीएस आय क्यूब यू जी नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन एका चार्जिंग मध्ये १४५ कि मी जाते तर ताशी ७८ कि मी वेग आहे याशिवाय अनेक सुविधा उपलब्ध आहेत  तर सध्या रुपये ७००० कॅश बँक ऑफर चालू आहे.



 तरी इच्छुकांनी शिवम टीव्हीएस दालनाला भेट देऊन गाडी पाहावी व सध्या  असणाऱ्या ऑफर चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे