Ganesh Utsav Nagar | सावेडी, लक्ष्मीबाई कारंजा, दातरंगे मळा येथील गणेश मुर्तीची स्थापना
नगर : दर्शक ।
सावेडी येथील श्रमिकनगर मधील संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टने यावर्षी ‘भव्य विठू माझा लेकुरवाळा’ गणेश मुर्तीची स्थापना केली आहे. लक्ष्मीबाई कारंजा येथील भवानी चौकातील श्री बजरंग मार्कंडेय सेवा मंडळाने ‘बालाजीरुपी’ गणेश मुर्तीची स्थापना केली आहे. दातरंगे मळा येथील श्री एकदंत गणेश मंडळाने ‘लालबागचाराजा’ गणेश मुर्तीची स्थापना केली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com