Shirdi | शिर्डीत मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री पवारांचे आगमन
शिर्डी, दि.४ - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार होते.
आगमनाप्रसंगी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com