Maharashtra Voter List 2002 | अगदी सोप्या पद्धतीत २००२ ची मतदार यादी पहा अगदी सोप्या पद्धतीत २००२ ची मतदार यादी पहा 

Maharashtra Voter List 2002 | अगदी सोप्या पद्धतीत २००२ ची मतदार यादी पहा

खालील लिंक वर क्लिक केल्यानंतर दोन option  दिसतील  Search By electrol Details आणि search  in  Last  SIR Roll  तर तुम्ही search  in  Last SIR Roll सिलेक्ट करा कारण सोप आहे यावर आल्यानंतर स्टेट म्हणजेच राज्य निवड करा त्यानंतर जिल्हा शहर आणि आपला पोलिंग स्टेशन निवड करा खाली View वर क्लिक करा संपूर्ण  यादी समोर येईल