Water Supply Nagar | नगरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! शहरासह उपनगरात उशिराने व कमी दाबाने पाणी






अहमदनगर महानगरपालिका - पाणी पुरवठा सूचना
दि. 07/04/2026 रोजी मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम
मंगळवार (07/04/2026) पाणी पुरवठा होणार नाही
प्रभावित भाग बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर, पाईप लाईन रोड, दत्तवस्ती परिसर, वेदवाडी इ.
बुधवार (08/04/2026) पाणी पुरवठा सुरू होईल
भाग मंगळगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडी, कापड बाजार, धरती चौक, बागल चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी, सिडको हडको, प्रेमदान हडको, टी.व्ही. सेंटर परिसर इ.
उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार
सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे.