मी सावित्रीची लेक  १०वी  व १२ वीच्या विद्यार्थिनींना पुरस्कार

मी सावित्रीची लेक  १०वी  व १२वीच्या विद्यार्थिनींना पुरस्कार


 

             



नगर : दर्शक । 


मधील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,श्रमीकनगर,अहिल्यानगर.यांच्या वतीने दरवर्षी मी सावित्रीची लेक पुरस्कार  10 वी, आणि 12 वी मधे 70℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण  झालेल्या विद्यर्थिनींना  दिला जातो,दिवंगत विठ्ठल बुलबुले सर यांच्या प्रेरणेतून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे 



            

   तरी मार्च2026च्या परीक्षेत ज्या मुलींना 10 वी, आणि12 वी मधे ७० पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत.त्यांना मी सावित्रीची लेक पुरस्कार पुरस्कार दिला जाणार आहे.त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी   मार्कशीट झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,1 पासपोर्ट फोटो( फोटोला स्टेपलर पीन मारू नये), मोबाईल नंबर हे  पुरस्कारासाठी लागणारे कागदपत्रे खालील पत्यावर पाठवावीत. 




               विविध क्षेत्रातील उल्लेखनीय करणाऱ्या मुली व महिला साठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहे यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावेत, सर्व देणगीदार यांच्या सहकार्यातून व सर्व सभासद यांच्या परिश्रमातून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात तरी अधिक माहिती साठी संपर्क स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,अहिल्यानगर,श्रमीकनगर, सावेडी.




नरेश कोटा मो 9689076471,वैभव कंदी 9096185945,विद्याताई एक्कलदेवी 7387761232,वंदनाताई दडगे 9511255656,राहुल दुलम 9595579795,सविताताई कोटा  9604146127 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे