माहिनूर शेख एसएससी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण नगर : दर्शक । अहिल्यानगर शहरातील विद्यार्थिनी माहिनूर आदिल शेख हिने एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ८८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे . तिच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रासह परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . माहिनूर शेख हिने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील नामांकित पी ए इनामदार इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले . सद्यस्…
Social Plugin