Snehalay Nagar |  स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, अहिल्यानगरतर्फे ‘कै. श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे’ यांच्या पुण्यस्मृतीत आयोजन

नगर : दर्शक ।






नगर : दर्शक ।  दि. १३ ऑगस्ट २०२६ 

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल,अहिल्यानगर द्वारा ‘हिंदी भाषेचे प्रतिभावान शिक्षक कै. श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे’ यांच्या पुण्यस्मृतीत जिल्हा स्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येत आहे.

🏫 आयोजक

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर

विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची आवड, सृजनशील लेखन कौशल्य, चिकित्सक विचारसरणी आणि प्रभावी अभिव्यक्ती विकसित करण्याच्या उद्देशाने ‘हिंदी भाषेचे प्रतिभावान शिक्षक कै. श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे’ यांच्या पुण्यस्मृतीत जिल्हा स्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

✨ स्पर्धेची वैशिष्ट्ये

  • 🏆 प्रत्येक गटासाठी स्वतंत्र आकर्षक रोख पारितोषिके

  • 📜 प्रमाणपत्र

📚 स्पर्धेसाठी विषय

🟢 गट ‘क’ — इयत्ता पाचवी आणि सहावी

क्र.निबंधाचा विषय
पंछी हमारे मित्र
माँ की मदद
मेरा प्यारा रोबोट
जल हैं तो जीवन हैं

📝 शब्द मर्यादा : ३०० ते ५०० शब्द


🟡 गट ‘ख’ — इयत्ता सातवी आणि आठवी

क्र.निबंधाचा विषय
मैं पानी की एक बूंद हूँ
यदि मैं वैज्ञानिक होता / होती
अच्छी आदतें –अच्छा जीवन
पृथ्वी को हमें बचाना हैं

📝 शब्द मर्यादा : ५०० ते ७०० शब्द


🔵 गट ‘ग’ — इयत्ता नववी आणि दहावी

क्र.निबंधाचा विषय
देश के विकास में युवाओं का योगदान
कृत्रिम बुद्धिमत्ता : लाभ और हानि
भारतीय संस्कृति का महत्व
मेरे जीवन का लक्ष्य

📝 शब्द मर्यादा : १००० ते १२०० शब्द

⚠️ महत्त्वाची सूचना

प्रत्येक गटातून केवळ एक विषय निवडून त्यावर निबंध लिहावयाचा आहे.

🏆 पुरस्कार स्वरूप

गट🥇 प्रथम पुरस्कार🥈 द्वितीय पुरस्कार🥉 तृतीय पुरस्कार⭐ उत्तेजनार्थ
गट ‘क’₹११००₹७००₹५००₹३००
गट ‘ख’₹१५००₹१०००₹७००₹५००
गट ‘ग’₹३०००₹२०००₹१०००₹५००

📅 नोंदणी

🆓 नोंदणी विनाशुल्क चालू आहे.

शेवटची मुदत : ३० ऑगस्ट २०२६

📞 अधिक माहितीसाठी संपर्क

स्पर्धेसंबंधी अधिक माहिती व नोंदणीसाठी संबंधित शाळेने स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर येथे संपर्क साधावा.

🟦 क्रमांक🟩 मोबाईल नंबर
☎️ 9156343043
☎️ 9921810179
☎️ 9156056422
☎️ 9921810179