Crime News | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला अटक
Crime News | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्याला अटक अहमदनगर । दर्शक : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश बबन बनकर (रा. भिंगार) असे अटक कर्मचार्याचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचार्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरली. त्याव्दारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. याप्र…
Social Plugin