Ahmednagar Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभेची अंतिम टक्केवारी
अहमदनगर (जिमाका) : अहमदनगर शहरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 174000 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.सायंकाळी 6 वाजे पर्यंत 57.60 टक्के मतदान अहमदनगर शहरात झाला आहे . यात 94428 पुरुष मतदार असून 79528 महिला आणि ४४ तृतीयपंथी मतदार आहेत 6 वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे
अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 1263781 मतदान
अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 1263781 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच संपूर्ण अहमदनगर दक्षिणमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 63.77% इतके मतदान झाले आहे
सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेलं मतदान
शेवगाव पुरुष 124579 महिला 102040 एकूण मतदान 226619 62.74%
राहुरी पुरुष 117832 महिला 99733 एकूण मतदान 217565 69.79%
पारनेर पुरुष 117447 महिला 100686 एकूण मतदान 218134 63.97%
अहमदनगर शहर पुरुष 94428 महिला 79528 एकूण मतदान 174000 57.60%
श्रीगोंदा पुरुष 112754 महिला 92982 एकूण मतदान 205736 62.54%
कर्जत जामखेड - पुरुष 122742 महिला 98985 एकूण मतदान 221727 65.81%
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com