Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ नवी दिल्ली : दर्शक । आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आज आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली. २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी शपथ घेतल…
Social Plugin