CJPची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दिपके राष्ट्रीय संयोजक, कोणाला कोणती जबाबदारी? CJPची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दिपके राष्ट्रीय संयोजक, तरुण नेतृत्वाच्या खांद्यावर देशव्यापी विस्ताराची जबाबदारी दोन दिवसांच्या बैठकीनंतर संघटनेची नवी रचना; राज्यनिहाय समित्या, लोकसभा स्तरावरील युनिट्स आणि शहर पातळीवर विस्ताराचा निर्णय नवी दिल्ली | ७ ऑगस्ट २०२६ : Cockroach Janta Party अर्थात CJP ने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. संस्थापक अभिजीत दिपके यांची राष्ट्रीय संयोजकपदी नियुक…
Social Plugin