🚁 एक्सप्रेसवेवर 30 तासांचा थरार! उद्योगपती सुधीर मेहता 8 तास कोंडीत अडकले; हेलिकॉप्टरने ‘एअरलिफ्ट’ 🚨 पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एक गॅस टँकर अपघातामुळे निर्माण झालेल्या भीषण ट्रॅफिक जाममुळे हजारो वाहन प्रवासी आणि प्रवासी कोंडीत अडकले. या महाकोंडीमध्ये पिनॅकल इंडस्ट्रीजचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता ही सुमारे 8 तास अडकून राहिले आणि शेवटी हेलिकॉप्टरने पुण्याकडे एअरलिफ्ट केले गेले. 📍 घटना कशी घडली? घड्याळानुसार मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता एका गॅस टँकरने बोर घाटातील आदोशी टनेलजवळ पलटी मारल्याने अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन गॅस बाहेर येऊ लागली. सु…
Social Plugin