Roza Ramzan | चिमुकल्यांचा पवित्र रमजान रोजा – हन्नान व मन्नानचे सर्वत्र कौतुक Roza Ramzan | नगर : पवित्र रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवण्याला इस्लाम धर्मात विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही धार्मिक संस्कार दिसून येत आहेत. पत्रकार सरवर तांबटकर यांच्या दोन नातवांनी यंदा रमजानचा रोजा ठेवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मन्नान ओवेस शेख (वय 4) या चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा ठेवला. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ज्युनिअर के.जी. मध्ये शिक्षण घेत आहे. अवघ्या चार वर्षांच्या वयात कडक उन्हातही त्याने रोजा पाळल्याने त्याचे सर्वत्र क…
Social Plugin