Satkar | विकास कांबळे यांनी मोहम्मद रफी यांचं शिल्प साकारून हाच अमरत्वाचा स्पर्श दिला आहे - डॉ. कमर सुरुर नगर : दर्शक । नगर – हिंदी संगीत क्षेत्रातील अमर गायक मोहम्मद रफी यांचा हुबेहूब आणि आत्मस्पर्शी पुतळा साकारल्याबद्दल सुप्रसिद्ध शिल्पकार विकास कांबळे यांचा मखदूम सोसायटी, गाता रहे मेरा दिल ग्रुप आणि स्वरछंद ग्रुप यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव व आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर,उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, स्वरछंद ग्रुपचे राजकुमार गुरनानी,हेमंत नरसाळे,विजय माळी, दिपा माळी, गाता र…
Social Plugin