तात्काळ दखल न घेतली गेल्यास उपोषण आणी आंदोलनाचा इशा रा नंदुरबार | दर्शक । प्रतिनिधी: सध्या थंडीचे दिवस असल्याने प्राथमिक शाळांमध्ये सकाळी ७ वाजता सुरू होणार्या वर्गांविषयी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्री-प्राथमिक ते चौथी/पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतरच सुरू कराव्यात अशी मागणी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. अशा अशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यामार्फत देण्यात आले. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील…
Social Plugin