Pune Police | पुण्यात पेट्रोल पंप हिंसा ; पोलीस आयुक्तांनी बोलावली तातडीची बैठक पुणे : शहरातील पेट्रोल पंपांवर वाढत्या धमक्या, वाद आणि मारहाणीच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर झाली असून, याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना वाढते धोके अलीकडच्या काळात काही पेट्रोल पंपांवर कर्मचारीवर्गाला कोयता किंवा धारदार शस्त्रांनी धमकावण्याच्या घटना घडल्या आहेत. विना कारण भांडण, रात्रीच्या वेळचे वाद, गोंधळ आणि गैरवर्तनाच्या तक्रारी वाढल्याने पंप कर्मचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ७ नंतर प…
Social Plugin