अहिल्यानगर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा सन्मान नगर : दर्शक पत्रकारिता हाच लोकशाहीचा कणा आहे. पत्रकारितेकडे एखाद्या संस्थेतील नोकरी म्हणून न पाहता समाजसेवा म्हणून पाहिले पाहिजे. समाजाला दिशा देण्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी पत्रकाराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा होते. यावेळी व्यासपीठावर दै. सार्वमतचे संपादक अनंत …
Social Plugin