Nagar Police Satkar | मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकणार्या आरोपींना अटक Nagar Police Satkar | नगर : दर्शक । दि. 9 जून रोजी रात्रीच्या सुमारास सशस्त्र टोळीने पिंपरीघुमट (विळद) येथे मेंढपाळांच्या पालावर दरोडा टाकून त्यांच्यावर अमानुष मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 447/2025 भा.दं.वि. कलम 310(2), 311 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी याआधीही मांजरी शिवार (ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथेही अशाच प्रकारे मेंढपाळांवर हल्ला करून चोरी केल्याच…
Social Plugin