संपादक किशोर कालडा यांची राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार,संपादक किशोर कालडा यांनी केलेल्या पन्नास वर्षाचा आदर्श कारकीर्द पाहून त्यांना राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रीय अध्यक्ष रेणू हजारिका यांनी जाहिर केलेले आहे. किशोर कालडा यांनी गेल्या पन्नास वर्षा पासून खेळ, पत्रकारिता, सामाजिक काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पदे मिळाली आहेत.संगमनेर पासून त्यांनी राष्ट्रीय पत्रकार संघटनेत काम केलेले आहेत. ते संगमनेर मधून त्यांची पत्रकारिता सुरु केली…
Social Plugin