Satkar | शिक्षक भारतीच्या वतीने उपसंचालक गणपत मोरे यांचा सन्मान Satkar | नगर : दर्शक । पुणे विभागीय उपसंचालक कार्यालय येथे अनेक दिवसांपासून पूर्णवेळ उपसंचालक नसल्याने नगर, पुणे, सोलापूर येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न प्रलंबित होते परंतु बदली होऊन नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पुणे विभाग शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर व इतर पदाधिकारी यांनी गणपत मोरे यांचा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने स्वागत व सन्मान केला. यावेळी अनेक कर्मचार्यांचे प्रश्न प्रलंबित …
Social Plugin