अहमदनगर जिल्हा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न नगर - अहमदनगर जिल्हा वाचनालयाची 2023_24 साठी ची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, खजिनदार तनवीर खान, संचालक किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,संजय चोपडा, राहुल तांबोळी, डॉक्टर शैलेंद्र पाटणकर ,कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल उपस्थित होते. प्रा. शिरीष मोडक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून मागील 2023 24 या वर्षातील विविध वि…
Social Plugin