Iran Land Blockade अमेरिका-इस्रायलचा इराणला जमिनीमार्गे नाकेबंदीचा विचार; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे
Iran Land Blockade अमेरिका-इस्रायलचा इराणला जमिनीमार्गे नाकेबंदीचा विचार; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढण्याची चिन्हे दर्शक ऑनलाईन डिजिटल तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा गंभीर वळणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टेलिग्राफ च्या अहवालानुसार, अमेरिका आणि इस्रायल इराणवर अधिकाधिक आर्थिक दबाव आणण्यासाठी जमिनीमार्गे (Land Blockade) नाकेबंदी करण्याच्या पर्यायाचा विचार करत आहेत. या प्रस्तावाचा उद्देश इराणची व्यापार व्यवस्था, पुरवठा साखळी आणि सीमापार वाहतूक विस्कळीत करून तेहरानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे हा असल्याच…
Social Plugin