नगर बारा बलुतेदार महासंघातर्फे सत्कार नगर - “सरकारी कामकाज करताना कायद्याच्या चौकटीत राहून जनतेची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे.पोलिस अधिकारी म्हणून समाजात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारी रोखणे व नव्या पिढीला सुरक्षित व व्यसनमुक्त वातावरण देणे हे आमचं सर्वोच्च ध्येय आहे,” असे प्रतिपादन नगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) संतोष खाडे यांनी केले. श्री.संतोष खाडे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अहिल्यानगर बारा बलुतेदार महासंघ तर्फे त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभाचे आयोजन …
Social Plugin