Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात दुपारी 3 वाजेपर्यंत 129960 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात दुपारी 3 वाजेपर्यंत 129960 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.
दुपारी १ वाजेपर्यंत 43.02 टक्के मतदान अहमदनगर शहरात झाला आहे . यात 71135 पुरुष मतदार असून 58816 महिला मतदार आहेत दुपारी 3 वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे
दुपारी 3 पर्यंत अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 826528 मतदान
अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 826528 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच संपूर्ण अहमदनगर दक्षिणमध्ये दुपारी 3 पर्यंत 41.70% इतके मतदान झाले आहे
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेलं मतदान
शेवगाव पुरुष ८८६४२ महिला ६७००७ एकूण मतदान १५५६४९
राहुरी पुरुष ८११९४ महिला ५९३३२ एकूण मतदान १४०५२६
पारनेर पुरुष ६४८८५ महिला ५३१९८ एकूण मतदान ११८०८३
अहमदनगर शहर पुरुष ७११३५ महिला ५८८१६ एकूण मतदान १२९९६०
श्रीगोंदा पुरुष ८१४७६ महिला ५७८०९ एकूण मतदान १३९२८५
कर्जत जामखेड - पुरुष ८२०१५ महिला ६१०१० एकूण मतदान १४३०२५

----------------------------------------------------------------------------
एकूण मतदान ८२६५२८
----------------------------------------------------------------------------
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com