Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 164640 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 164640 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.सायंकाळी 5 वाजे पर्यंत 54.50 टक्के मतदान अहमदनगर शहरात झाला आहे . यात 88355 पुरुष मतदार असून 76241 महिला आणि ४४ तृतीयपंथी मतदार आहेत दुपारी 3 वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे
सायंकाळी 5 वाजे पर्यंत अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 1057102 मतदान
अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण 1057102 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच संपूर्ण अहमदनगर दक्षिणमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत 53.34% इतके मतदान झाले आहे
सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेलं मतदान
शेवगाव पुरुष 106577 महिला 89134 एकूण मतदान 195711
राहुरी पुरुष 95542 महिला 81043 एकूण मतदान 176585
पारनेर पुरुष 84366 महिला 74512 एकूण मतदान 158878
अहमदनगर शहर पुरुष 88355 महिला 76241 एकूण मतदान 164640
श्रीगोंदा पुरुष 97437 महिला 71126 एकूण मतदान 168563
कर्जत जामखेड - पुरुष 107015 महिला 85710 एकूण मतदान 192725
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com