Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात दुपारी १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर शहरात दुपारी १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 30.63 टक्के मतदान दुपारी १ वाजेपर्यंत झाला आहे. यात 51666 पुरुष मतदार असून 40859 महिला मतदार आहेत दुपारी १ वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण ५९३१६० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच संपूर्ण अहमदनगर दक्षिणमध्ये दुपारी १ पर्यंत २९.९३% इतके मतदान झाले आहे
मतदानाची यादी खालीलप्रमाणे
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com