पहा संपूर्ण व्हिडीओ ! मेरे पास बंगला है गाडी है ..तुम्हारे पास क्या है निलेश लंके...दिवारचा डॉयलॉग अहमदनगरची अमोल कोल्हे यांची सभा
अहमदनगर येथे दक्षिण लोकसभा निवडणूक लढविणार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काल खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा अहमदनगर शहरात संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि विविध नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com