Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 90 टक्के निकाल
अहमदनगर - नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला.
हायस्कुल मध्ये प्रथम अन्सारी फैजा फुरकान 81.20 द्वितीय कुरेशी तहुरा इरफान 76.40 व तृतीय कुरेशी कशफ इमरान 72.60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर, सचिव इमरान शफी अहमद शेख, खजिंनदार इमरान जमीर खान विश्वस्त फरहान खालीद खान व नवीद तांबटकर इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com