पालखी पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ पालखी परिक्रमा आज अहमदनगर मध्ये आली कल्याण रोड येथील समाधान नगर मध्ये आनंद पार्क मध्ये शांताई मध्ये मुक्कामी असून पालखी पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे ( छाया महेश कांबळे अहमदनगर )
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com