लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील ख्यातनाम लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आरती काळे याना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा भास्कर पुरस्कार गोवा येथे दीनानाथ मंगेशकर कला अकॅडमी,पणजी येथे प्रदान करण्यात आला यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ,पद्मश्री विनायक खेडेकर,ना.श्रीपाद नाईक,रमाकांत खलप,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,राजतीलक नाईक,पद्मश्री संजय पाटील,नलिनी(दिदी)पोतदार,राजीव लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
भास्कर अवॉर्ड हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार गेली १९ वर्षे पासून गोवा मध्ये दिला जातो, सांस्कृतिक व व विविध क्षेत्रातील कलावंतांना हा दिला जातो त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत,गुणवंत निवडले जातात व त्यांना पुरस्कार दिला जातो, यावेळी अनेक मान्यवरांनी आरती काळे यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली तर संयोजकांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली.
आरती काळे,नगरकर या लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आहेत त्याचे कथक व भरत नाट्यम हे शास्त्रीय शिक्षण झालेले त्यांनी महाराष्ट्र मंडळ(दुबई) मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,जपान,इंडोनेशिया,रशि
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com