SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,श्रमीकनगर,अहिल्यानगर.यां
तरी मार्च २०२४ च्या परीक्षेत ज्या मुलींना 10 वी, आणि 12 वी मधे 80℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत त्यांना मी सावित्रीची लेक पुरस्कार पुरस्कार दिला जाणार आहे त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मार्कशीट झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, 1 पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर हे पुरस्कारासाठी लागणारे कागदपत्रे खालील पत्यावर पाठवावीत तसेच याच कार्यक्रमात
सुकन्या समृद्धि योजना पासबुक वाटप व 20 अकाऊंट प्रत्येक खात्यावर 1000/- रुपये भरून पासबुक वाटप करण्यात येणार आहे तसेच स्त्री शक्तीचा सन्मान,श्रमीकनगर मधील महिला बचत गटांना सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
संपर्क-श्रमीकनगर,पाईपलाईन रोड, सावेडी येथे नरेश कोटा- 9689076471,वैभव कंदी-9096185945,विद्याताई एक्कलदेवी-7387761232,सागर महेसुनी-9284648685,नित्यसेवा,
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com